Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान शिरपुर च्या वतिने केसर नगर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

    


प्रतिनिधी:जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान शिरपुर च्या वतिने केसर नगर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी  कार्यक्रमात उपस्थित 
संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष. मनोहर पाटील.स्वाभिमानी विचारमंच चे संस्थापक अध्यक्ष.प्रेमकुमार चौधरी.


संयुक्त बारा बलुतेदार संघ चे अध्यक्ष अण्णासाहेब शैलेन्द्र खोंडे.
अॅड.प्रीतम गिरासे. डॉ. निखिल पंतवेद्य
युवा शक्ति संघटनेचे अध्यक्ष भारत थोरात.
सचिन सूर्यवंशी.अशोक शेटे.
अखिल भारतीय कोळी समाज महासंघ चे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कोळी,बापू वाघ,राहुल कोळी,बबन येवले,राहुल मारवाड़ी .शिवसेनेचे तालुका संगठक मुकेश शेवाळे.नाभिक दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश इशी,जीवा सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओंकार इशी.दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष रामचंद्र इशी.उपाध्यक्ष चेतन शिरसाठ, महेश इशी.
भरतसिंग मित्र मंडल, डैडी ग्रुप,व कार्यक्रमाचे आयोजक
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष भारत राठौड़,कार्याध्यक्ष कुलदीप राजपूत,सचिव स्वपनील धाकड़,प्रसिद्धि प्रमुख दिप गोपाळ, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत बाविस्कर,दीपांशु,मनोज पावरा,
उपस्थित  शिरपुर शहरातील सर्व मित्रपरिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध