Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

राष्ट्रिय किसान मोर्चा तालुका अघ्यक्ष पदी संदिप बबनराव सैंदाणे रा. अंबारे यांची नियुक्ती






अमळनेर:प्रतिनिधी:विवीध कार्यकारी सोसायटी खापरखेडे/अंबारे ये थिल माजी संचालक व ग्रा.पं.सदस़्य संदिप बबनराव सैंदाणे रा. अंबारे यांची राष्ट्रिय किसान मोर्चा तालुका अघ्यक्ष पदी नियुक्ति झाली.राष्ट्रिय किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा.शीवाजीराव पाटील यांनी त्यांना नुकतेच नियुक्तिपञ दिले.

गावतील रहिवाशी नागरीकांनी त्या निवडीबद्दल अभीनंदन करून पुढील कार्यासाठी संदिप सैदाणे यांना सुभेच्छा दिल्या याप्रसंगी गावातील श्री प्रताप नगराज पाटील,अम्रुत सिताराम पाटील,माधवराव पुंडलिक पाटिल,मन्साराम काळू पाटील,पंढरीनाथ श्रावण पाटील,रोहीदास गंभीर सैंदाणे ,मघुकर भाऊराव पाटील,माध्य.शि.मा शंकर काळू पाटील, माध्य.शि.गोकुळ हिलाल पाटील,प्रा.संजय विक्रम सैंदाणे, बापुराव नगराज पाटील,गजु पाटील,सुरेश पाटील, विलास पाटील,सुनिल सैंदाणे, सिताराम सोनवणे,शरद पवार इत़्यादींसह अनेक महीला पुरूष ऊपस्थित  होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध