Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

न्यू सिटी हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा




प्रतिनिधी: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त किसनराव सोनुजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूल मध्ये गणिताचे प्रयोग दाखवण्यात आले. शाळेतील जेष्ठ विज्ञान शिक्षक वाय.डी.नाईक यांनी विध्यार्थ्यांच्या समोर गणिताचे प्रयोग दाखवले. मुख्याध्यापक एन.एम.जोशी यांनी खिळ्याच्या बोर्डाच्या साहाय्याने त्रिकोण चौकोन यासंदर्भातील संकल्पना समजावून देण्याचा प्रयत्न केला ,एन.डी.हालोर यांनी सूत्रसंचालन केले  ,उपमुख्याध्यापिका सौ.के.पी.चव्हाणउपस्थीत होत्या ,श्रीमती सावंत मँडम यांनी प्रस्तावना केली ,श्री मावची सरांनी आभार मानले पी.पी.नेरकर व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर  वृंद आदींनी परीश्रम घेतले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध