Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोईराज भवन, शहादा येथे दि.1 मार्च 2020 रोजीच्या शहादा तालुका नूतन युवाध्यक्ष शहादा शहर युवा शहराध्यक्ष मा.जिल्हाध्यक्ष श्री.संतोषजी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली युवा नूतन कार्यकारणी गठित करण्यात आली
भोईराज भवन, शहादा येथे दि.1 मार्च 2020 रोजीच्या शहादा तालुका नूतन युवाध्यक्ष शहादा शहर युवा शहराध्यक्ष मा.जिल्हाध्यक्ष श्री.संतोषजी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली युवा नूतन कार्यकारणी गठित करण्यात आली
शाहदा:प्रतिनिधी:भोईराज भवन, शहादा येथे दि.1 मार्च 2020 रोजीच्या शहादा तालुका नूतन युवाध्यक्ष शहादा शहर युवा शहराध्यक्ष मा.जिल्हाध्यक्ष श्री.संतोषजी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली युवा नूतन कार्यकारणी गठित करण्यात आली सदर मिटिंगचे आयोजन भोई समाज सेवासंघ व युवा संघ,नंदुरबार यांनी केले होते,
कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.संतोष वानखेडे , जिल्हा सचिव प्रा.मोहन मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.जयवंत मोरे, तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष श्री.तुकाराम लांबोळे सर, उपाध्यक्ष श्री.संजय साठे,उपाध्यक्ष श्री.राजू तावडे सर,पंच मंडळ अध्यक्ष श्री.अशोक शिवदे, तालुकाध्यक्ष श्री.नरेंद्र वाडीले, पंच मंडळ उपाध्यक्ष राजू साठे , सह प्रसिद्धी प्रमुख श्री.चंद्रकांत शिवदे, युवा जिल्हाध्यक्ष श्री.महेंद्र बोरदे,जिल्हा युवा उपाध्यक्ष श्री.महेंद्र शिवदे,रविंद्र रामोळे, कुणाल मोरे,जिल्हा युवा कार्याध्यक्ष श्री.मिलिंद वाडीले,जिल्हा युवा सहसचिव स्वप्निल मोरे,माजी जिल्हा युवाध्यक्ष श्री.योगेश खेडकर,युवा मंच अध्यक्ष श्री.मोहन साठे,धनराज वाडीले, महादू मोरे, छोटू वाडीले, महेश साठे सर ,कपिल भोई, राकेश तावडे, महेश तमखाने, अशोक वाडीले,छोटू वाडीले,चुडामण सुर्यवंशी, विशाल मोरे, शांतीलाल साठे,दिपक खेडकर,किशोर मोरे ,महेंद्र मोरे, गोपाल तावडे ,मनोज वाडीले आदी समाज बांधव उपस्थित होते.
सर्वानुमते निवड झालेले नूतन युवाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच युवा कार्यकारणी खालीप्रमाणे
युवा तालुकाध्यक्ष-दिपक सुमन पंडीत साटोटे (सारंगखेडा),
युवा शहराध्यक्ष -श्री. विजय लक्ष्मण वाडीले ऊर्फ दादू वाडीले (शहादा),
युवा उपाध्यक्ष -निलेश दत्तु ढोले (शहादा),
कार्याध्यक्ष- चि.योगेश किसन शिवदे (पिंगाणे),
कोषाध्यक्ष- चि. आकाश रामभाऊ निकवाडे (पिंगाणे),
सचिव- चि. राकेश आत्माराम तावडे (सारंगखेडा),
सहसचिव- श्री. प्रशांत दयाराम सोनवणे (शहादा)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा