Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

पिंप्राळा भागात सॅनिटायजर ची फवारणी करून परिसराला निर्जंतुकीकरण करण्यात आले



जळगाव;प्रतिनिधी मेहरूण परिसरातील एका नागरिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे . 

संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे . जिल्हाधिकारी अविनाश धाकाने यांनी नागरिकांना सांगीतीले आहे कि घाबरून न जाता आपण आपली स्वतःची काळजी घ्या .काळ लगेच महापौर भारती ताई सोनावणे सोबत नगर सेवक कैलासआप्पा सोनवणे सुनील महाजन यांच्या सह प्रशासनाच्या अधिकाऱयांनी भेट घेऊन त्या भागात लगेच सॅनिटायजर ची फवारणी करण्यात आली आहे . 

त्याचा पार्श्वभूमिकेने पिंप्राळा येथील नगर सेवक कुलभूषण पाटील , अतुल बारी ,शपी भाई , सुरेश सोनवने यांच्या सह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित राहून पिंप्राळा भागात सॅनिटायजर ची फवारणी करून परिसराला निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे .पिंप्राळा भागा सारखे संपूर्ण शहरात देखील सॅनिटायजर ची फवारणी करून परिसराला निर्जंतुकीकरण करण्यात आले पाहिजे असे नागरिकलानाचे म्हणने आहे .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध