Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव एक सामाजिक जबाबदारी म्हणूनच आम्ही सुद्धा
कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव एक सामाजिक जबाबदारी म्हणूनच आम्ही सुद्धा
महाराष्ट्र शासनाच्या दिनाक 13 मार्च, 2020 च्या अधिसुचनान्वये राज्यात कोरोना विषाणुमुळे (कोविड-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव एक सामाजिक जबाबदारी म्हणूनच आम्ही सुद्धा
श्री.श्रीराम शंकरराव बावणे मी माझ्या भावाचे लग्न
वर.
चि.पुंडलिक शंकरराव बावणे
मु.पो.सावरगांव(काळे) ता.नेर. जिल्हा यवतमाळ.
वधू.
चि.सौ.कां.पुनम गणेशराव सुखदेवराव श्रीनाथ.मु.पो.हिंगणा ता. शेगाव जिल्हा बुलढाणा.यांचा विवाह सोमवार दि.३०/०३/२०२० ला सकाळी ११:३० वाजता ठरविण्यात आला होता.
परंतु एक सामाजिक दायित्व म्हणुन कोरोना संसर्गजन्य विषाणूंमुळे आमच्या सर्व आमंत्रित मंडळींना, सगेसोयरे,ईष्टमित्र यांना कोरोना या संसर्गजन्य विषाणूंमुळे बाधा होऊ नये म्हणून आम्ही हा विवाह दि.३०/०३/२०२० ऐवजी समोर(पुढिल) तारीख ठरवुन विवाह सोहळा पार पडेल,याची काळजी सर्व पाहूणे मंडळींनी, माझ्या आप्त ईष्टमित्र, सगेसोयरे,
मित्रपरिवाराने घ्यावी.
हि नम्र विनंती.
आपलेच विनित.
श्री. श्रीराम शंकरराव बावणे.
मु.पो.सावरगांव (काळे)ता. नेर जि.यवतमाळ.
!!!!! धन्यवाद !!!!!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा