Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ मार्च, २०२०
रावेर तालुक्यातील सावदा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
रावेर(प्रतिनिधी) तिथी नुसार शिवजयंती उत्सव सणांचे अवचित्य साधून त्या निमित्त आज दि १२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे व ध्वजाचे पूजन सोमवरगिरी मढीचे महंत हिरागिरी महाराज याच्या हस्ते करण्यात आले.
सवाद्य मिरवणूक शहराचे प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. प्रसंगी जय शिवाजी ,जय भवानी गगन चुभी घोषणांनी शहर दणाणून टाकले होते.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे नगरसेवक राजेंद्रचौधरी,नगरसेवक सिद्धार्थ बडगे,नगरसेविका मीनाक्षी कोल्हे,नगरसेविका रंजना भारंबे, मुक्ताईनगर डी वाय एस पी सुरेश जाधव ,सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,माजी नगरसेवक चंद्रशेखर पाटील अभिवक्ता कालिदास ठाकूर,डॉ चंद्रशेखर पाटील, युवा सेना जिल्हा संघटक सुरज परदेशी,अनिल लोखंडे,भारत
नेहते,शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पाटील,माजी नगरसेवक लाला चौधरी,उपतालुका प्रमुख शाम पाटील,डिगा महाजन,नितीन महाजन,अभिजित मिटकर,मनीष भंगाळे,गौरव भेरवा,गजानन भार्गव,जे के भारंबे,गौरव भंगाळे,सागर पाटील, मनोज माळी, शरद भारंबे,राकेश बोराखडे, मंगेश माळी, अभय पाटील,अक्षय विनते,यांचे उपस्थितीत मिरवणूक सोमवार गिरी मढी चौक,स्वामीनारायन मंदिर,
मोठा आड, इंदिरागांधी चौक,चावडी चौक,चांदणी चौक,गांधी चौक,संभाजी चौक,शिवाजी चौक,वंजारी वाडी,सुभाष चौक मार्गे मिरवणूक सोमवरगिरी मढी येथे समारोप झाला
मिरवणुकीत इंदिरा गांधी चौक शिवाजी चौक येथे सजावट करण्यात आली होती. मुक्ताईनगर विभागाचे डी वाय एस पी सुरेश जाधव सावदा पोलीस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांनी सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा