Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मार्च, २०२०

शिवसेना धुळे महानगर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऐतिहासिक शोभायात्रा


धुळे:प्रतिनिधी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवा निमित्त शिवसेना धुळे महानगर वतीने आज  गुरूवार दि. 12 मार्च रोजी सायंकाळी ठिक ५.०० वा.
मनोहर चित्र मंदिर समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून शोभा यात्रा काढण्यात आली होती या मिरवणूकीत ढोल ताशे, लेझीम पथक, वारकारी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावरील ऐतिहासिक देखावे एल ई.ङी.स्क्रीन स्वरूपात दाखविण्यात आले 

असुन  या वेळी. बबनराव थोरात, अतुल सोनवणे, हिलाल माळी, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, धिरज पाटील, विजय भट्टड, ङाॅ. सुशील महाजन, बबन थोरात, जवाहर पाटील, नंदलाल फुलपगारे, बबलु माळी, आबा भडागे, संदिप चव्हाण, सर्व पदाधिकारी शिवसेना धुळे महानगर सर्व शिवप्रेमी शिवसैनिक व शिवसेना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक यांनी मोठया संख्येने उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध