Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शासकिय धान्य गोडावुनला आगमनपा अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
शासकिय धान्य गोडावुनला आगमनपा अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
धुळे:प्रतिनिधी :शासकिय धान्य गोडावुनला आग शहरातील जमनागिरी रोडवरील शासकीय धान्य गोड़ावुनला अचानक अचानक आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारस घडली.
आगीचे कारण समजुन आले नसुन किरकोळ नुकसान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जमनागिरीरोडवर असलेल्या शासकिय धान्य गोडावुनला रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची वार्ता गावात वार्यासारखी पसरली. मनपा अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डी.गंगाथरण, तहसिलदार किशोर कदम, शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक हेमंत पाटील आदी उपस्थित झाले होते.
यावेळी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आगीचे कारण समजुन आले नाही. तर या आगीत किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा