Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
भोई समाजाची कन्या मृतक प्रतीक्षा कोल्हे
हिंगणा:प्रतिनिधी:भोई समाजाची कन्या मृतक प्रतीक्षा कोल्हे वय ( 16 )मोहगांव (झिल्पी) तालुका हिंगणा जि.नागपुर इने स्वताची आत्महत्या केली 2महिन्यापृवी आरोपी आकाश राठोड वय 22 व त्याचा धाकटा भाऊ या भामटयानी अल्पवयीन
मुलीनेे लग्नास नकार दिल्याने एकतर्फी प्रेम करणारया आकाश राठोड व त्याचा भावाने मुलीला तिचा शाळेत जाऊन तिचे कोलर व तीचे डोके टेबलवर आदळले व मारहान केली नंतर ति घरी आली व तिने घरा शेजारी विहीरी उडी घेऊन आत्महत्या केली व नंतर आरोपीची पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार करुन काही दिवस अटक करून सुटका करन्यात आली व वांरवार तक्रार
निवेदन देवुन सुद्धा हिंगणा पोलीसांनी दृलक्ष। केले व आरोपी आतापन मोकाट आहेत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल चा वतिने नागपुर येथील शेतकरी भवन येथे पशुसंवर्धन दुगधव्यवसाय व शालेय क्रिडा
मंत्री मा. सुनिलजी केदार यांचाशी चर्चा करुन निवेदन देन्यात आले त्यांना तात्काळ पकडावे व त्यांचावर कठोर कारवाही झाली पाहीजे प्रतिक्षाला लवकर दया केदार साहेब अन्यथा संपुर्न महाराष्ट्रात आंदोलन उभे करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रमोद हजारे यांनी दिला यावेळी नागपुर जिल्हाध्यक्ष सुरज कोल्हे मुलीचे वडील,भाऊ
मुलीची आई उपस्थित होती
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा