Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२०
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिसांना आ.शिरीष चौधरींकडून मास्क वाटप.
रावेर प्रतिनिधी:निंभोरा येथील पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी तोंडावर लावण्यासाठी कापडी मास्क उपलब्ध करून दिले.या आधी त्यांनी रावेरसह इतर ठिकाणी ही पोलीस तसेच महसूल प्रशासनाला मार्क वाटप केले होते.
दरम्यान निंभोरा येथे मास्क वाटप करतांना सपोनि महेश जानकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आ.शिरीष चौधरी यांच्या अनुपस्थितीत निंभोरा येथील सुनील कोंडे,गुणवंत भंगाळे, रवींद्र भोगे यांनी सदर मास्क निंभोरा पोलिसांना तसेच गावातील खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना उपलब्ध करून दिले.यावेळी सपोनि महेश जानकर यांनी आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा