Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
अश्या दयनीय परिस्थित आम्ही जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या मध्यमातून गेल्या 23 तारखे पासुनच सातत्याने शिरपुर शहरातील उघड़यावर उदरनिर्वाह करणारे 300 लोकांसाठी जेवन ,पानी चहा, भिस्किट,नाश्ता इत्यादि वस्तुंची सातत्याने सोय करुण देत आहोत

भारतात कोरोना वायरस नावाच्या आजारामुळे जनतेच्या संरक्षण साठी भारत सरकार ने सर्वत्र लॉगडाउन घोषित केले आहे
लॉगड़ाऊंन असल्या मुळे 12 ही महीने उघड़यावर उदरनिर्वाह कणाऱ्या गौरगरीब व गरजू लोकांचे खुपच मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
वअश्या संकटकालीन परिस्थितित सर्वत्र लॉगडाउन असल्या मुळे उघड़यावर उदरनिर्वाह कणाऱ्या गौरगरीब व गरजू लोकांना जेवन,पानी,चहा,नाश्ता,इत्यादि वस्तु पासुनच वंचित झाले आहे.
अश्या दयनीय परिस्थित आम्ही जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या मध्यमातून गेल्या 23 तारखे पासुनच सातत्याने शिरपुर शहरातील उघड़यावर उदरनिर्वाह करणारे 300 लोकांसाठी जेवन ,पानी चहा, भिस्किट,नाश्ता इत्यादि वस्तुंची सातत्याने सोय करुण देत आहोत
आमच्या ह्या कार्यात नेहमी शाशकीय अधिकारी साक्षिणे असतात त्याच प्रकारे शिरपुर शहरातील मर्चेन्ट बैंकेचे चैयरमेन श्री प्रसन्न जेन, शिक्षण मंडल चे डायरेक्टर श्री सुरेश दादा चौधरी,प्रसिद्ध इंजीनियर.श्री रावसाहेब पद्माकर जी शिरसाठ, श्री नारायण पवार,श्री विनायक भाऊ कोळी, श्री प्यारे मोहन,श्री सचिन पाटिल ,श्री रंजीत भाऊ आदि प्रतिष्ठित मान्यवरांच्या साक्षिणे गेल्या 23 तारखे पासून सातत्याने जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चें संस्थापक अध्यक्ष विकास सेन
उपाध्यक्ष भरत राठौड़,कार्याध्यक्ष कुलदीप राजपूत,सचिव स्वपनिल धाकड़,
प्रसिद्धि प्रमुख दीपक धनगर जेवन वाटप करीत आहोत जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा