Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

निंभोरा स्टेशन येथील फळ बाग़ायतदार शेतकरी मंडळ ने दिले पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधिस दिले दोन लाख रुपये



रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथील निंभोरा स्टेशन  फळबागायतदार शेतकरी मंडळा तर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधिस प्रत्येकी एक लाख रूपयाचा असा दोन लाखाचा रूपयाचा निधी रावेर तहसिलदार कार्यलयात नायब तहसीलदार संजय तायडे यांना सुपुर्द करण्यात आले  

यावेळी निंभोरा स्टेशन फळबाग़ायतदार शेतकरी मंडळाचे अध्यक्ष श्री कडू धोंडू चौधरी, उपाध्यक्ष श्री मोहन पाटिल, सदस्य  किरण नेमाड़े,सदस्य विजय महाजन ,जेष्ट पत्रकार राजीव बोरसे,सर्कल अधिकारी सचिन पाटिल , यासह मंडळा चे सदस्य ऑ. सेक्रेटरी गणेश पाटिल, खजिनदार मनोहर चौधरी, संचालक विनोद पाटिल, मंडळ कर्मचारी पिंताबर फालक ,दिलीप पाटिल,सुरेश बोरनारे व आदि मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध