Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

कोरोणाच्या सावटाखाली गरीब कुटुंबातील गरजूंना धान्य वाटप




जळगाव प्रतिनिधी: कोरोणाच्या सावटाखाली असलेल्या गरीब कुटुंबातील समाजघटकांना ठिक ठिकाणी आपल्या सेवारुपी वृत्तीतून मदत होतांना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब,राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या आवाहनाचा उच्चार करतांना जळगांव शहरातील खंड़ेराव नगरात भोईवाडा येथे समाज सेवक मा किरण भाऊ भोई यांच्या तर्फे नगरात स्वखर्चाने गरीब कुटूबांच्या घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी धान्य वाटप करतांना समाज सेवक महारू भोई समाज सेवक यशवंत भोई समाज सेवक अशोक भोई, समाज सेवक सुनिलभोई समाज सेवक फकिराभोई, समाज सेवक विक्की भोई समाज सेवक अरूण भाऊ माळी समाज सेवक श्याम महेद्रे समाज सेवक किरण माळी समाज सेवक स्वप्नील महेद्रे समाज सेवक दिपक कायस्ते समाज सेवक कैलास माळी समाज सेवक नाना भोई व उपस्थीत होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध