Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

सेंधवा येथे नव्याने ९ जण पॉझिटिव्ह,एकुण १२ जण पॉझिटिव्ह



शिरपूर प्रतिनिधी : सेंधवा येथे पुन्हा कोरोनाच्या संख्येत वाढत झाली आहे.मिळालेल्या माहिती नुसार ९ जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.या ९ जणांना पहिल्यापासूनच आइसोलेट करण्यात आले होते.याआधी तिन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

आता या ९ जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.शिरपूर येथून फक्त ५० किमी अंतरावर शेंधवा शहर असल्याने अनेक गोष्टींचे कनेक्शन हे शिरपूर तालुक्याशी आहे.

मुंबई – राष्ट्रीय महामार्गावरील मध्यप्रदेश सिमेलगत असणाऱ्या शेंधवा शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शिरपूरकरांनी देखील घरात राहून सुरक्षित रहाणे गरजेचे आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध