Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ एप्रिल, २०२०
रामेश्वर बहारे दहिवद
महाराष्ट्र पोलिस हा शब्द आमच्या मनातून जात नाही 24 तास कर्तव्य बजावून जीव तुझा कसा दमत नाही होतील हल्ले लाख जरी तु कोणाचा बा लाही भीत नाही
नुसतं असतात दंगली मोर्चे तरी उरुस काही संपत नाही
एवढे करूण देखील मुलाचा जन्मदिनी सुट्टी तुला मिळत नाही दिवाळी असो की दसरा तू कोणत्याच सनाला घरी येत नाही
मूलं कधी मोठी झाली हे देखील तुला कळत नाही
आम्ही शांतित झोपावे म्हणून तू पुरेशी झोप कधी घेत नाही
बायको तुझी वाट पाहते तू वेळेत घरी कधी जात नाही आलेत दुःख लाख तुझ्या वाटेला तू कमजोर कधी होत नाही
घेतली आहे भारतमातेची आण तू म्हणून तिची शान कमी होउ देत नाही
सगळे आयुष्य गेले बंदोबस्तात तरी तू स्वतःला वेळ कधी देत नाही
खुप लिहाव वाटत होत तुमच्या बद्द्ल पण वही संपतील पेन संपतील पण शब्द काही संपणार नाही
ख़रच "पांडु" नाही "पांडुरंग" आहे तु, विटेवर नाही तर वाटेवर उभा आहे तु
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा