Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
ज्योतिताई भोई-शिवदे यांची उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्षपदी निवड
मुंबई/जळगांव:प्रतिनिधी कोरोणाच्या संकट काळात जळगांव शहरातील सामाजिक विषयाला सतत तेवत ठेवणा-या, सामाजिक समस्यांची सतत दखल घेणा-या, समाजसेवेचे कार्य हे माझे ईश्वरी कार्य आहे असे समजुन स्वत:च्या घरातील धान्याचा कण आणि कण आपल्या परिसरातील गरजु पर्यंत नेऊन देणा-या, राज्यातील भोई समाज क्रांतीदल महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेच्या जळगांव जिल्हा महिलाअध्यक्षा मा ज्योतिताई भोई-शिवदे यांची त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
ही निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची पोहोच पावतीच आहे या निवडी निमित्ताने जळगांव किंबहुना उत्तर महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ताईंच्या हातुन पिडीत समाज बंधु भगिनींना सातत्याने मदत होवो ही अपेक्षा परिसरातून पुन्हा व्यक्त होत आहे त्यांच्या पुढील सामाजिक कार्याला हार्दिक शुभेच्छा ही दिल्या जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा