Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

खिर्डी येथील आज दत्त यत्रोत्सव रद्द यात्रा समितीचा निर्णय

 

खिर्डी प्रतिनिधी रावेर दि 12 एप्रिलला दर वर्षाप्रमाणे चैत्रशुद्ध पंचमीला खिर्डी येथे श्री दत्ताची यात्रा भरते मात्र राज्यात लॉकडाऊन व कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने लग्न समारंभ यात्रा व इतर कार्यक्रम रद्द केले आहे  

खिर्डी येथे दोन दिवस चालणारा दत् यत्रोउत्सव समीतीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एक दिवस आधी श्री दत्ताची पालखी सपूर्ण गावातुन वादयसह फिरवली जाते तसेच पंचमीला गावात मोठी यात्रा भरते कोरोनाच्या वाढते प्रमाण बघता गावातील समीतीने निर्णय घेतला आहे यात फक्त महानुभाव पंथीय युवा संत प्रदीप महाराज यांच्या हस्ते मंदीरात फक्त नैवद्य दाखवण्यात येणार आहे या वेळी खिर्डी गावचे लोकनियुक्त सरपंच गफुर कोळी पोलीस पाटील अरूण पाटील तंटामुक्त समीती अध्यक्ष चंद्रजीत पाटील माजी उपसरपंच शेनु पाटील वामन भगाळे  प्रल्हाद नेमाडे मनोहर पाटील राजेद्र नेमाडे राजेद्र पाटील व गावातील जेष्ठ नागरीकांनी निर्णय घेतला आहे तसेच यात्रात्सव रद्द केल्याने कोणीही गावात दुकाने लावू नये असे आवहान निभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी केले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध