Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ एप्रिल, २०२०

अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थे तर्फे गरजवंत भोई समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूं चे वाटप



शेगाव प्रतिनिधी कोरोनाव्हायरस मळे संपूर्ण जगात  हाहाकार माजवला त्यामुळे संपूर्ण देशा  सह महाराष्ट्र राज्यात  30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ची घोषणा होता च  अशा अवस्थेत गोरगरिबांच्या निभाव कसा लागणार? ह्या हेतूने प्रेरित होऊन  आमच्या  औरंगाबाद भोई समाजाच्या टीमने औरंगाबाद शहरामध्ये हातावर पोट भरणाऱ्या बांधवांन ची माहिती गोळा करून त्याची  आमच्या टीमने पडताळनी केली ह्या मध्ये काही  समाज बांधवांची परिस्थी फारच बिकट होती अश्या बांधवा आमच्या टीम तर्फे जीवन आवश्यक वस्तूंन चे 40 कुटुंबाना  वाटप आज करण्यात आले औरंगाबाद भोई समाजाच्या टीमला मानाचा  मुजरा

मदत करणारी टीम चे नाव

मार्गदर्शक श्री गजानन(दादा) साटोटे
संकल्पना श्री विनोद नेमाडे 
विशेष सहकार्य श्री गजानजन (दादा) साटोटे श्री एन एन गंदलवाड श्री गणेश वानखेडे श्री योगेश श्रीनाथ श्री विनोद नेमाडे श्री किशोर गंगतीरे
श्री भीमराव घेणे

टीप  औरंगाबाद शहरातील भोई समाजातील दानशूर समाज बांधवांनी सढळ हाताने समाजास सहकार्य करावे त्यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा 
श्री किशोर गंगतिरे 7499496300
श्री गणेश वानखेडे  9673369444
श्री विनोद नेमाडे 9421414388
श्री योगेश श्रीनाथ 8888081666


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध