Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

सत्रासेन गावामध्ये नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची गर्दी किंवा गोंधळ न करता सत्रासेन येथे रेशन दुकानात धान्य वाटप



सत्रासेन प्रतिनिधी लाॅगडाऊन ला चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावात चांगला प्रतिसाद चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावामध्ये नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची गर्दी किंवा गोंधळ न करता सत्रासेन येथे रेशन दुकानात धान्य वाटप दुकानदाराने चांगल्या प्रकारे नियोजन करून व चांगल्याप्रकारे एक मीटर अंतरावर बॉक्स बनवून त्यात ग्राहक उभे राहून धान्य घेतांना दिसून आले.

तसेच गावातील नागरिकांनी घाई किंवा गोंधळ न करता आपले कार्ड घेऊन धान्य घेताना दिसून आले. गावातील नागरिक पूर्णता लॉक डाऊनचे नियम पाळतांना दिसून आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध