Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुका व शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने पीएम केअर फंडसाठी योगदान द्यावे: भाजपा
शिरपूर तालुका व शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने पीएम केअर फंडसाठी योगदान द्यावे: भाजपा
शिरपूर-प्रतिनिधी आज भारतासह संपुर्ण जगात कोरोना या आजाराने थैमान घातले असून आपला देश संकट काळातुन जात आहे, अश्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले असून या संकट समयी देशातून मोठा मदतीचा ओघ सुरू असून शिरपूर तालुका व शहरातुन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने पीएम केअर फंड यात कमीत कमी १०० रुपये तर त्यापुढे आपल्या इच्छा शक्ती प्रमाणे आर्थिक मदत देवून राष्ट्र उभारणीत आपले अमूल्य योगदान देवुन सहभाग घ्यावा असे आवाहान भाजपा तर्फे करण्यात आले आहे.
मदत करण्यासाठी माहिती खालील प्रमाणे Ac:2121PM20202
IFSC:SBIN0000691, Swift Code: SBININBB104, Bank Name& branch: Sbi New Delhi Main Branch
Phone Pay Google Pay/ Paytm/ Bhim App साठी UPI Id: pmcares@sbi
तरी आपण मदत केल्यानंतर येणारी पोहच पावती किंवा तिचा ScreenShot हा खालील पदाधिकाऱ्यांना Whats aap करावा, जेणे करून ही नावे PM कार्यालयात पाठवता येतील असे आवाहान माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे यांनी केले आहे.
आपल्याकडे आलेली पोच पावती किशोर माळी तालुकाध्यक्ष : भाजप शिरपूर मो.नं. 9922969457, अरुण धोबी तालुका प्रभारी : पी.एम.केअर फंड शिरपूर मो. नं.9623313538, हेमंत पाटील शहराध्यक्ष: भाजप शिरपूर मो.नं.9975652777 यांचाकडे पाठवावीत व PMcarefund, DonateCorona मध्ये शिरपूर तालुका, शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने जास्तीत जास्त मदत करुन सहभाग घ्यावा असे आवाहान शिरपूर भाजपातर्फे करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा