Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

बुलडाणा पोलिस दलातील गायक राजेश राजगुरे यांनी गायले on duty कोरोना जनजागृती गित




शेगाव प्ररतिनिधी पोलीस नाईक राजेश राजगुरे हे पो स्टे जलंब ला मागील 2 वर्षा पासून कार्यरत आहेत.त्यांची पोलीस दलात आतापर्यंत 17 वर्ष नौकरी झालेली आहे.

त्यांचा भारत व विदेशात सुद्धा चाहता वर्ग आहे.त्यांना बाहेरील देशातू न सतत गिफ्ट घरपोच येत असतात त्यांची गायनाची सुरुवात लहान पनापासुंं नच आहे.त्यांचे YouTube वर rajesh rajgure नावाचे चान्नेल असुन त्यांचे viewers 1 कोटी चे जवळपास आहे.


त्यांचे येणारे नविन गानी सर्वच प्रेक्षकाच्या पसंतीत उतरतात.त्यांची ' भोले ओ भोले 'आणि 'तेरे जैसा यार कहा' ही गानी ही प्रेक्षकाननी अक्षरशा डोक्यावर घेतली.त्यांचा बुलडाना जिह्ला पोलीस दलातर्फे अनेक वेळा सन्मान करण्यात आला.गायनाचे माध्य मातू न त्यांनी पोलीस दलाची प्रतिमा उज्वल केली.

व लोकांचा पोलीस दलाकडे पाहण्याच्या दृष्टिकोण बदद्ला.राजेश राजगुरे यांनी आतापर्यंंत गायना मध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केले. असे आमचे प्रतिनिधी उमेश राजगुरे यांच्याशी बोलताना माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध