Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० जून, २०२०
धुळे जिल्ह्यातील ५१ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह..!
आज दि. ३० रोजी पहाटे ४ वाजेच्या प्राप्त अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील ५१ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे.
अहवाल खालील प्रमाणे
महानगरपालिका पॉलिटेक्निक CCC येथील ९ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
४०गाव रोड २
मोहमद्दी नगर २
महसूल कॉलनी १
बालाजी नगर साक्री रोड १
नकाने रोड १
दौलत नगर देवपूर १
अमोल नगर देवपूर १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ४० धुळे जिल्हयातील व २ इतर जिह्यातील असे एकूण ४२अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
शिरपूर २
पिंपळनेर १
सुतार गल्ली साक्री १
SBHGMC २
श्रीराम नगर ३
VWS कॉलेज जवळ ३
जय गजानन कॉलनी १
समता नगर १
प्रभा कॉलनी १
मोगलाई २
वैभव नगर १
वलवाडी १
लोकरे नगर १
Z P कॉलनी १
विमलनाथ नगर १
साईदर्शन कॉलनी १
गौरीशंकर कॉलनी १
इतर धुळे १६
धुळे जिल्हा एकूण ११२२
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा