Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ जून, २०२०

दोंडाईचा शहरात चोरट्यांची आज दुपारी राणी मॉ प्लाझा मधून पथारे येथील रहिवासी निखिल गिरासे यांची मोटारसायकल चोरीस..!



दोंडाईचा प्रतिनिधी: दिग्विजयसिंग राजपुत
दोंडाईचा शहरात आज दि.25/6/2020 रोजी पथारे येथील रहिवासी निखील भटूसिंग राजपुत यांची एम.एच.18 Ak 2225 या नंबर ची  HF डिलक्स मोटारसायकल चोरट्यांनी लपांस केली चि.निखिल गिरासे यांची दोंडाईचा राणी मॉ प्लाजा येथे कैला माता इलेक्ट्रॉनिक दुकान वर काम करत असताना दुपारी १२:३० ते १:०० च्या दरम्यान चोरट्यांनी लंपास केली निखील गिरासे हे दुपारी दुकान बंद करून त्यांचे राहते घर पथारे येथे जेवणाला जाणार होते तेव्हा त्यांना त्यांची मोटारसायकल चोरीस गेली असे कळले तरी एम.एच.१८ एके २२२५ या नंबरची एच. एफ. डिलक्स आढळून आली तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधा मो.९८६०६६०२७० निखिल राजपुत मो.९८६०६७९२२३ दिग्विजयसिंग राजपुत जो कोणी माहिती देईल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल दोंडाईचा शहरात व परीसरात चोरट्यांची करच दहशत दिसून येत आहे त्यांच्या वर लगाम लागला पाहिजे पोलीस प्रशासनाने खंभीर वायला पाहिजे असे मत पत्रकार दिग्विजयसिंग राजपुत यांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध