Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जून, २०२०

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ९३ अहवालांपैकी १९अहवाल पॉजिटिव्ह..!



दि. २७/०६/२०२० रात्री. १०:०० वा.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ९३ अहवालांपैकी १९अहवाल पॉजिटिव्ह..!

अंबिका नगर ३
शिंगावे 1
मांडळ 2
खर्डे 1
नथुनगर 1
कुंभार टेक 1
भाळडे 1
दहिवड 1
मूखेड 1
क्रांती नगर 2
सुळे 1
खांबाळे 2
भोई गल्ली 1
वरवाडे 1

जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५० अहवालांपैकी ०अहवाल पॉजिटिव्ह आले 

महानगरपालिका C C C धुळे येथील ४८ अहवालांपैकी ३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

शांती नगर मिल परिसर १
महसूल कॉलनी साक्री रोड २

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३५ अहवालांपैकी १अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. मनोहर सिनेमा जवळ १
इतर जिल्ह्यातील
 शहादा १


धुळे एकूण ९६३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध