Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जून, २०२०
शिरपूर तालुक्यात आणखी ३६ पॉझिटीव्ह….!
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये झपट्याने वाढत होत आहे.आता मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील ३६ जणांचा अहवाल आज दि २५ रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.
शिरपूर तालुक्यात कोरोनाची एकुण रुग्ण संख्या २६९ वर पोहचली आहे.
दि. २५/०६/२०२०
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३ अहवालांपैकी ३अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. चिलाने ३
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४७ अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ३६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. ओतार गल्ली ४
2. वर्षी शिंदखेडा १
3. दादा गणपती गल्ली ३
4. आंबेडकर चौक २
5. सरस्वती कॉलनी १
6. तऱ्हाडी १
7. शिंगावे २
8. ईदगाह नगर १
9. खरदे बुद्रुक १
10.माली नगर १
11. गुजर खर्थे ३
12. आदर्श नगर १
13. शिवनगरी २
14.क्रांती नगर १
15. जैन गल्ली २
16. पांच कंदील चौक १
17. R C पटेल नगर १
18. गुजराथी गल्ली १
19. वरवाडे शिरपूर १
20. सुकवड शिरपूर १
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६४ अहवालांपैकी १३अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत
1. बापू भंडारी गल्ली ३
2. गल्ली नंबर १० जुने धुळे ५
3. ACPM कॉलेज १
4. मुकटी ३
5. स्नेह नगर १
महानगरपालिका पॉलीटेक्निक CCC येथील ३२ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत
1. कुमार नगर ६
2. इंदिरा कॉलनी दत्तमंदिर १
धुळे जिल्हा एकूण ७९२
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा