Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १६ जुलै, २०२०

कु.विशाल दुधपचारेचे हार्दिक अभिनंदन..!



तरुण गर्जना न्युज पेपर चे हितचिंतक श्री. अशोक दुधपचारे नागपूर यांचे सुपुत्र चि. विशाल दुधपचारे हे सीबीएससी दहावी या परीक्षेत 97.06 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाले आहे. 

तरुण गर्जना न्युज पेपर परिवारातर्फ चि विशालचे हार्दिक अभिनंदन..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध