Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ जुलै, २०२०
नाभीक समजातिल निराधार कुटुंबाला मिळाला समाजाचा आधार..!
सविस्कर वृत्त अशे की शिरपुर शहरातील नाभीक समजातिल वरचे गाँव दगडी आड़ येथे राहनारे शांताराम श्रावण शिरसाठ यांचे काही दिवसापूर्वी हृदह विकाराच्या तीव्र झटक्याने दुर्देवी निधन झाले व ह्या घटनेला 1 महीना ही उलटला नसून त्यांचे भाऊ श्याम श्रावण शिरसाठ यांचे देखील हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले व आधारमय असलेले शिरसाठ कुटुंब है बघता बघता निराधार झाले.
अश्या निराधार कुटुंबाला समाजाचा आधार मिळावा त्या साठी नाभीक दुकानदार संघटनेचे शहर अध्यक्ष श्री रामचंद्र येशी व त्यांचे सहकारी बांधव यांनी शिरपुर शहरातील नाभीक समजातिल काही दानशूर मंडळी कड़े मदतिचा हात मागून
कैलासवासी शांताराम श्रावण शिरसाठ यांच्या धर्म पत्नी यांना एकूण 22100 रुपये असा मदत निधि उपलब्ध करून दिला व
त्याच प्रमाणे कैलासवासी श्याम श्रावण शिरसाठ यांच्या कुटुंबा साठी ही श्री रामचंद्र येशी साहेबांनी समजातिलच काही दानशूर व्यक्तिमत्व यांच्या कड़े मदतिचा हात मागून कैलासवासी श्याम श्रावण शिरसाठ यांच्या धर्म पत्नी यांना देखिल एकूण 8951रुपये असा मदतनिधि उपलब्ध करून दिला
त्याच प्रकारे शिरपुर शहरातील नाभीक समजातिल सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व रावसाहेब भालचंद्र जी वाघ साहेबांनी देखिल त्यांच्या इच्छे ने व्यक्तिक ह्या कुटुंबाला पुन्हा 15000 रुपये अशी अप्रतीम व भरिव मदत केलेली आहे.
अश्या निराधार कुटुंबाला मदतिचा हाथ व मायेची साथ देणारे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व रावसाहेब सन्माननिय श्री भालचंद्र जी वाघ साहेबांचे तसेच ह्या कुटुंबासाठी सर्व समाजाकड़ूँन मदतिचा हाथ मागणारे दुकानदार संघटनेचे शहर अध्यक्ष सन्माननिय श्री रामचंद्र येशी साहेबांचे व त्यांच्या सहकारी बाँधवांचे व सर्व नाभीक समजातिल प्रतिष्ठित,थोर,दानशूर मंडळी यांचे जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चें संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांच्या वतीने सर्वांचे कोटी कोटी आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा