Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
खामगाव रोडवर मंगळवारी सायंकाळी मोटारसायकल आणि टिप्परमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार..!
खामगाव रोडवर मंगळवारी सायंकाळी मोटारसायकल आणि टिप्परमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार..!
शेगाव प्रतिनिधी श्री उमेश राजगुरे शेगाव
खामगाव रोडवर मंगळवारी सायंकाळी मोटारसायकल आणि टिप्परमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघात एव्हडा भीषण होता कि,यामध्ये मृतदेह छिन्नविछिन्न झाला आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार टाकळी हाट येथील रहिवासी रघुनाथ जगन्नाथ रावबकार वय 35 हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच २८ क्यू ८०१९ ने सायंकाळी घरी घरी जात असताना शेगाव- खामगाव रोडवरील चिंचोली फाट्या जवळ समोरून येणाऱ्या एमएच २८-एबी८२७ या टिप्पर ने जबर धडक दिली.
एवढेच नव्हे तर टिप्पर चालकाने मोटारसायकलवरून आपले वाहन नेल्याने मोटरसायकलस्वार जगन्नाथ रावबकार हे जागीच ठार झाले.
घटनेची माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक आणि मृतदेह ताब्यात घेतले. ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा