Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० जुलै, २०२०

दहीवद येथील रहिवासी मयुर राजपुत यांची शिवछत्रपती प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा कार्यअध्यक्ष पदी निवड..!



प्रतिनिधी दिग्विजयसिंग राजपुत:शिरपूर तालुक्याची बुलंद तोफ मयूर राजपूत यांची  शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेक सत्तरावर कौतुक करण्यात येत आहे शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ह्या ग्रुपने आज पर्यंत अनेकांना मदत केली गोर गरीब लोकांना साठी धावपळ करण्यासाठी हा ग्रुप आम्ही चालवीतो असे शिवछत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष यांनी

म्हटले तसेच मयुर राजपुत यांनी कार्यअध्यक्ष पदी नंतर म्हटले की मी माझ्या कडून गरीब व होतकरू लोकांना जेवढी जास्तच जास्त मदत करता येईल तेवढी आमच्या ग्रुप कडून करू



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध