Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० जुलै, २०२०

उपजिल्हा रुग्णालय शिरपुर येथील 23 अहवालांपैकी.04अहवाल पॉजिटिव्ह..!


दि. १०/०७/२०२० संध्या  ५.३० वाजता 
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 3७ अहवालांपैकी ०५ अहवाल  पॉजिटिव्ह..! आला आहे.
अमलथे १
शिंदखेड़ा ०२
खलाने ०१
दोंडाईचा ०१

जिल्हा रूग्णालय धुळे येथील 26 अहवालांपैकी 04 अहवाल पॉजिटिव्ह..! 
उडाने ०३
धुळे शहर ०१

उपजिल्हा रुग्णालय शिरपुर येथील 23 अहवालांपैकी.04अहवाल पॉजिटिव्ह..! 
शिरपूर शहर ३
बालदे १

खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त माहितीनुसार ६३ अहवालांपैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे

धुळे शहर ११
(आगरा रोड ०४
,देवपुर भतवाल ०२,
 मोगलाइ ०१, 
संभाप्पा कॉ ०१, 
सोन्या मारुति कॉ सुरतवाला ०१ 
तहसील कचेरी जवळ ०१
रंगारंग कॉलनी ०१

नरडाणा ०३
मूकटी ०१
मेहेरगाव ०१
ललिंग ०१
शिरपुर ०१

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ८ अहवालांपैकी 0 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

धुळे जिल्हा एकूण १४८२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध