Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम, संस्थेच्या १६ शाखांचे निकाल १०० टक्के..!
आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम, संस्थेच्या १६ शाखांचे निकाल १०० टक्के..!
एच.आर.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय वरूळ ची भाग्यश्री राकेश कोळी ८८ टक्के गुण मिळवून कला शाखेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने यशस्वीरित्या उत्तीर्ण.
संस्थेचे विद्यार्थी शिरपूर तालुक्यात प्रथम
शिरपूर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ मार्फत जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाने आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून संस्थेच्या १६ शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एच.आर.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय वरूळ ची भाग्यश्री राकेश कोळी ८८ टक्के गुण मिळवून कला शाखेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने यशस्वीरित्या उत्तीर्ण.संस्थेतील अनेक विद्यार्थी शिरपूर तालुक्यात कला वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने व सर्वत्र कौतुक करण्यात येत आहेत.
संस्थेच्या १५०० विद्यार्थ्यांपैकी १४९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल ९९.८० टक्के लागला. २७ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. संस्थेचे १०५५ विद्यार्थी म्हणजेच ७०.४७ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ४३२ विद्यार्थी म्हणजेच २८.८६ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.
संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक चिंतनभाई पटेल, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा, सर्व प्राचार्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विविध शाखांची टक्केवारी, प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांची नावे, त्यांना मिळालेले टक्के गुण पुढीलप्रमाणे आहेत.
विज्ञान शाखांचे निकाल आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (विज्ञान शाखा) ९९.७१ टक्के निकाल.
लोहार गौरव विठ्ठल ९१.५४ टक्के, खैरनार प्रणव सुनिल ९०.९२, चव्हाण गौरव शांताराम ९०.७७, बोरसे दुर्गेश भाऊसाहेब ९०.१५, तसेच पाटील अंकित ज्ञानेश्वर, पाटील अनुराग अरुण, धनगर आदर्श संजय यांना प्रत्येकी ८९.६९ टक्के. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.व्ही. पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
एच.आर.पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (विज्ञान शाखा) १०० टक्के निकाल.
सनेर धनश्री पंकज ९३.२३ व पाटील राजश्री रविंद्र ९३.२३ टक्के, पाटील चेतना चंद्रकांत ९२.६१, मराठे सुरभी उदय ९२, राजपूत तेजस्विनी प्रविणसिंग ९१.३८, गुजराथी इशा राजेश ९१.२३ टक्के. या सर्व विद्यार्थिनींना प्राचार्य आर.बी.पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल इंग्लिश मेडीयम सायन्स ज्यु. कॉलेज शिरपूर- १०० टक्के निकाल.
विनय पंजाबराव साळुंखे ९१.६९, सलोनी नरेश डेंबरानी ९१.३८, जय अरुण पाटील ९०.९२, दानेश प्रितेश पटेल ९०.६२, वैदेही पियुष ब्रह्मभट्ट ९०.३१ टक्के. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य सचिन पाटील व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
एस.व्ही.के.एम. संस्था संचलित मुकेशभाई पटेल मिलीटरी स्कूल शिरपूर 100 टक्के निकाल.ऋतिक रवींद्र पवार ९०.९२, आनंद संजय परदेशी ९०.७७, निखिल प्रवीण बडे ९०.४६, गार्गी विजय राजहंस ८९.२३, अभिलाष विलास वाघ ८७.३८ टक्के. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य दिनेशकुमार राणा व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा शिरपूर- विज्ञान शाखा १०० टक्के निकाल.
शांतीलाल इलामसिंग पावरा ८३.५४, रामसिंग नरसिंग पावरा ८१.२३, गणेश काशिराम पावरा ८० ९२, दिनेश लालसिंग पावरा ७८.७७, अमरसिंग अत्तरसिंग पावरा ७८.६२ टक्के. त्यांना प्राचार्य एच.के.कोळी व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा निमझरी- १०० टक्के निकाल.
उज्वल सुवालाल पावरा ८६.९२, मयूर जगदीश पावरा ८३.५३, सोनिया दिवानसिंग पावरा ८२.४६, दिपाली सुभाष मुखडे ८१.५३, रोहन विश्राम पावरा ८० १५ टक्के. त्यांना प्राचार्य पी.डी.पावरा व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा वाघाडी- १०० टक्के निकाल.
रंजना रतिलाल पावरा ८०.७७, ईश्वर नामदेव पावरा ८०, पंकज तेरसिंग पावरा ७८.७७, सरस्वती प्रताप पावरा ७८.४६, रेव्हसिंग रामदास पावरा ७८.१५ टक्के. त्यांना प्राचार्य ए.पी.ठाकरे व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल उर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर- ९८.१८ टक्के निकाल.बुशरा असलाम खाटीक ८५.२३, मरियम आयुब तेली ८४.१५, आसमा कलिमुद्दिन शेख ८३.०७, शेख मारिया नूरुल अमीन ८२.७६, मोहम्मद अनस असिफ अली ८१.५३ टक्के. त्यांना प्राचार्य मुबिनोद्दीन शेख व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.कला शाखांचे निकाल-
आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (कला शाखा) १०० टक्के निकाल.
वैभवी विजय कुवर ७८.९२, गवळी संजीवनी गुलाब ७८.३१, हेमांगी उदय जाधव ७८.१५, विशाल जयसिंग पावरा ७७.४८, गौरी केशव दाभाडे ७७.०८. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.व्ही. पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
एच.आर.पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (कला शाखा) १०० टक्के निकाल.
हर्षदा रमेश कोळी ८३.५४, वैष्णवी पांडुरंग निळे ८२.९५, सुकन्या विजय शिरसाठ ८२.३१, रवीना कालिदास कोळी ८२ १५, उज्वला ललित राजपूत ८१.५४ व नलिनी रमेश सोनार ८१.५४. या सर्व विद्यार्थिनींना प्राचार्य आर.बी.पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय खर्दे बु.- १०० टक्के निकाल.सुवर्णा किशोर पाटील ८१.६९, भाग्यश्री भगवान कोळी ८१.०७, बबलू भागवत सोनवणे ८०.९२, सपना संजय सुरवडे ८०.९२, पुनम रमेश ईशी ७९.८४, सपना रमेश कोळी ७८.३०. त्यांना प्राचार्य व्ही.आर.सुतार व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय भोरखेडा ९८.७३ टक्के निकाल.अर्चना आनंदसिंग जाधव ८४.७७, सपना सिताराम राठोड ८४, वीरेंद्र रतन राठोड ८२.७७, दिपाली राजाराम पाटील ८२.७७, स्नेहा अनार जाधव ८२.६२, सविता छोटू पाटील ८२.६२, रोशन राजू बंजारा ८२.४६, राहुल उत्तम सोनवणे ८२.४. त्यांना प्राचार्य एन.सी.पवार व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय टेकवाडे- १०० टक्के निकाल.पुनम भवन चौधरी ८३.२८, प्रियंका बापू भोई १८२.४, मीरा दिलीपसिंग राजपूत ८२.४६, अश्विनी प्रकाश धनगर ८०.७६, निकिता जगदीश कोळी ८०.७३, हरीश बापू पारधी ७९.३८. त्यांना प्राचार्य सिद्धार्थ पवार व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.एच.आर.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय वरूळ- १०० टक्के निकाल.
भाग्यश्री राकेश कोळी ८८ टक्के गुण मिळवून कला शाखेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. नेहा युवराज कोळी ८७.५४, पुनम गोकुळ पाटील ८७.५४, किरण पोपटराव सोनवणे ८७.५४, निकिता युवराज कोळी ८६.६३, काजल रवींद्र कोळी ८६.४६, ज्योती रमेश कोळी ८६ टक्के. त्यांना प्राचार्य पी.आर.साळुंखे व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय खंबाळे- १०० टक्के निकाल.
शर्मिला रेनासिंग पावरा ८५, राजू गवळी बादल ८१.३८, रीटा कमिस पावरा ७९.८४, अमृता सुभाष कोळी ७८.१५, पावरा राधेशाम जगदीश ७८.१५, मोनिका केना पावरा ७७.८४ टक्के. त्यांना प्राचार्य आर.एफ.शिरसाठ व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल कला कनिष्ठ आश्रमशाळा शिरपूर- १०० टक्के निकाल.दारासिंग विकार पावरा ८२.९२, आरती ज्ञानसिंग पावरा ८१.०७, मीनकू नानला पावरा ८०.६१, सुनिता सुकलाल पावरा ७९.८४, विशाल शेरसिंग पावरा ७९.५३. त्यांना प्राचार्य एच.के.कोळी व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल कला कनिष्ठ आश्रमशाळा निमझरी- १०० टक्के निकाल.भाग्यश्री जगन पावरा ७८.४६, वैशाली किरण भंडारी ७८.३०, रोशनी जिजाबराव पावरा ७८.१५, आरती पठाण पावरा ७७.६९, सुरेश नानू पावरा ७७.३८. त्यांना प्राचार्य पी.डी.पावरा व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल कला कनिष्ठ आश्रमशाळा वाघाडी- १०० टक्के निकाल.विजया सुभाष पावरा ८१.८०, वर्षा नरेंद्र पावरा ८०.३०, राकेश गारसीलाल पावरा ७९.३८, परशुराम गंगाराम पावरा ७९.३०, राजेश रमेश पावरा ७९.०७. त्यांना प्राचार्य ए.पी.ठाकरे व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
वाणिज्य शाखेचा निकाल-आर.सी.पटेल कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय शिरपूर १०० टक्के निकाल.रहेजा महेश दामिनी ९३.२३ टक्के गुण मिळवून शेपूट तालुक्यात प्रथम क्रमांकाने यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. द्वितीय मिनल महेंद्रसिंग जाधव ९१.०८, द्वितीय अनुष्का श्रीकांत भोंगे ९१.०८, तृतीय अनुराधा नरेंद्र मिश्रा ८८.४६, चतुर्थ लगधी प्रदीप जैन ८७.०७ टक्के गुण मिळवून यशस्वी झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.व्ही. पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
With Thanks & Regards.....
Mr. Kishor Mali,
Publicity Dept. Shirpur,
Cell No ; 7588001662, 7020103114
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा