Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगरपालिकेत कोरोनाने केला प्रवेश..! मुख्याधिकारी ही कोरोना पॉझिटीव्ह. !
शिरपूर वरवाडे नगरपालिकेत कोरोनाने केला प्रवेश..! मुख्याधिकारी ही कोरोना पॉझिटीव्ह. !
तरुण गर्जना:शिरपूर वरवाडे नगरपालिकेत कोरोनाने प्रवेश केला आहे.शहराची संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या महत्वाच्या अधिकारीला कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शिरपूर तालुक्यात कोरोनाने कहर केले आहे.शिरपूर शहर पोलीस स्टेशनात देखील याआधी कोरोनाने प्रवेश केला होता आता मात्र शिरपूर नगरपालिकेत कोरोनाने प्रवेश केला आहे.
शिरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारींंना कोरोनाची लागण झाली आहे.चार दिवसांपासून लक्षणे जाणवत असल्याने मुख्याधिकारींंनी स्वताला क्वॉरंटाईन केले होते.त्यांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात स्वताचा स्वँब तपासणी केली होती.दि १५ रोजी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहरातील व तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करत असतांनाच मुख्याधिकारी यांंना कोरोना झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा