Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये वाढीव लोकसंख्या व आरोग्य विभाग रिक्त पद आरोग्य यत्रंनेसाठी अडचणी ठरत आहेत..!
शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये वाढीव लोकसंख्या व आरोग्य विभाग रिक्त पद आरोग्य यत्रंनेसाठी अडचणी ठरत आहेत..!
प्रतिनिधी दिग्विजयसिंग राजपुत
शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्हा अंतर्गत गावाची वाढीव लोकसंख्या व त्यामुळे आरोग्य विभागास येणाऱ्या अडचणी लक्षात होता शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील ज्या प्राथ.केंद्राची लोकसंख्या वाढीव असेल तेथे नवीन उपकेंद्र व्हावेत जेणेकरून लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील तरी सबंधित आरोग्य अधिकारी यांनी प्रा.आ.केंद्रा कडून विभाग यांनी वाढीव लोकसंख्या प्रभाणी नवीन प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र निर्माण करावे संबंधित आरोग्य अधिकारी यांनी प्रा.आ केंद्राकडून प्रस्ताव मागवावा जेणेकरून लोकांना आरोग्य सुविधा लवकरात लवकर मिळतील शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील काही गांवामध्ये लोकसंख्या नव्याने वाढीव झाल्याने आरोग्य तपासणी साठी आरोग्य कर्मचारी यांना अडचणी निर्माण होत
आहेत म्हणून गावात लोकसंख्या प्रमाणे आरोग्य तपासणी साठी प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र गावाच्या लोकसंख्या नुसार नव्याने निर्माण करावे.
प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र यांची लोकसंख्या नुसार निर्मिती व्हावी धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नव्याने लोकसंख्या वाढीव झाल्याने संबंधित आरोग्य अधिकारी यांनी लोकसंख्या प्रमाणे प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र नव्याने निर्माण करावे कारण जगभरात कोरोना विषाणू वायरस ने तैमाण घातले असून लोकांच्या आरोग्य तपासणी साठी आरोग्य कर्मचारी यांना त्रास होताना दिसून येत आहे व गावात लोकसंख्या जास्त असल्यामुळे लोकांना पाहीजे तेवढा लवकर उपचार मिळू शकत नाही आहे
कोरोना सारख्या भयानक वायरस ने लोकांच्या आरोग्य तपासणी साठी जास्तच जास्त खंभीर व्हावे लागेल तरी शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यात काही गांवामध्ये लोकसंख्या वाढल्या प्रमाणे गावात प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र नव्याने निर्माण करावे असे दिग्विजयसिंग राजपुत सह सामजिक नागरिक व आरोग्य कर्मचारी सांगताना दिसून येत आहे.
तरी संबधित आरोग्य अधिकारी यांनी लवकरच या संदर्भात निर्णय घ्यावा व लोकसंख्या प्रमाणे गावात प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र निर्माण करावे अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा