Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
सैयद अब्दुस्समी साजीद इकबाल मौलाना आज़ाद माध्यमिक विद्यालय फैजपुर मध्ये व्दितीय..!
सैयद अब्दुस्समी साजीद इकबाल मौलाना आज़ाद माध्यमिक विद्यालय फैजपुर मध्ये व्दितीय..!
प्रतिनिधी रावेर फैजपुर येथील मौलाना आज़ाद माध्यमिक विद्यालयचा निकाल 96.03 टक्के लागला असुन सैयद अब्दुस्समी साजीद इकबाल हा विद्यार्थी 88.40 टक्के गुण घेऊन विद्यालयात व्दितीय आला. त्याच्या या यशात विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग आणि आई वडीलांचा मोलाचा वाटा आहे. फैजपुर येथील शिक्षक सैयद साजीद इकबाल यांचा तो मुलगा आहे.
त्याचे हे उत्तम यशावर विद्यालयाचे प्राचार्य अब्दूल रहीम शेख, नासिर खान सर, सैयद दिलफरोज़, सैयद वसीम, सैयद साकीब जावेद इकबाल, नूर मोहंमद, मुदस्सर नजर, डॉ.नदीम, शकील सर, इम्तियाज फारुकी, उमेर काझी, शकील फारुकी, सोहिल इंजिनियर, वली मिया सर, मसरूर अली, हाजी फरहत अली, नूर सर, शरीफ इकबाल, इफ्तेखार अली, परवेज़ अखतर, युसूफ हाजी, अनिस पटेल. युनूस सर, कफिल अहमद, अतिक मोहंमद, गुल मोहंमद, नाज मोहंमद, ताज मोहंमद, आसिफ अली, शकीलोद्दीन, बासित उमर आज़मी, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे व सर्व स्टॉफ उर्दू कन्या शाळा नं. 2 यांनी पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या व त्याचे अभिनंदन व कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा