Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

एस.पी.डी.एम काॕलेजच्या अश्विनी गुलाब निळे हिने ८२.३० % मिळवुन घवघवीत यश..!



महाराष्ट्र राज्य माध्य.उच्च माध्य.शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळामार्फत जाहिर करण्यात आलेल्या बारावीचा(विज्ञान शाखा) निकालात एस.पी.डी.एम काॕलेजच्या अश्विनी गुलाब निळे हिने ८२.३० % मिळवुन घवघवीत यश मिळवले आहे.या यशाबद्दल तीचे सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वाडी आरोग्य केंद्रातील कर्मचारी गुलाब निळे यांची मुलगी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध