Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० जुलै, २०२०
शिरपूर शहरातील टिव्ही केबल धारकाची मनमानी..!
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर शहरातील शिरपूर सीटी केबल धारकाचा केबल वायरी बेकाशयदेशीर पणे याबांवरुन (पोल) वरुन टाकलेल्या केबल वायरी काढण्यात यावे यासाठी प्रहार सघटनेने दिले निवेदन
निवेदनात असे म्हटले आहे की,शिरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केबलचा प्रसार झालेला आहे.संबंधित केबल ही विजेचा खांबावरुन (पोल) टाकण्यात आलेली आहे.या केबलमुुळे मोठ्या प्रमाणात विजेचा धक्का लोकांना होत आहेे.
या विजेचा धक्कामुळे मनुुष्यहानी शिरपूर शहरात होण्याची शक्यता आहे.यामुळे या केबलधारकाला अतित्वरीत आपल्या विभागामार्फत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.कायदेशीर कारवाई 7 दिवसांचा आत न झाल्यास आपल्या कार्यलयासमोर मी आत्मदहन करेल याची अतिगांंर्भीयानेे नोंद घ्यावी.
तसेच शिरपूर सीटी केबल धारक लोकांकडून दरमहा रुपये 700 चा रिचार्ज करुन देत आहे.संबंधित शासनाने ठरवून दिलेले दर रुपये 300 एवढे आहे.
त्याचबरोबर सेटऑफबॉक्स रुपये 3100 मध्ये ग्राहकांना देत आहे.संबंधित सेटऑफबॉक्स चा दर हा 1800 रुपये शासनाने ठरवून दिलेला आहे.संबंधित केबल धारक लोेकांची फसवून करुन लुुटमार करित आहे.त्याचबरोबर ग्राहकांनी भ्र्रमणध्वनीव्दारे संपर्क केला असता अरेरावी ची भाषा व धमक्या देत असतो.त्यामुळे संबंधित केबल धारकांवर अतित्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी यावेळी प्रहार संघटनेचे युवा तालुुका विजय कोळी,उपाध्यक्ष नितीन जाधव,रोहित कोेळी, गणेशकोळी, राहुुल कोळी,सुनिल भोई,नागेश कोळी,सुमित ईशी,कैलास कोळी,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा