Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
आपसी(परस्पर)आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरावी..!
आपसी(परस्पर)आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरावी..!
परंडा (राहूल शिंदे )दि.22आपसी परस्पर बदलीने आलेल्या शिक्षकांची पुर्वीच्या जिल्हा परिषदेतील सेवा ग्राह्य धरून सेवा जेष्ठता यादीत दुरूस्ती करावी या विषयाचे अनुषंगाने दिनांक १७ मे २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांना निवेदन देवून केली होती परंतू अद्यापही हा प्रश्न मार्गी न लागल्याने स्मरणपर निवेदन शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार मॅडम यांना देण्यात आले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (सेवा
प्रवेश)नियम १९६७ मधील पोटनियम ८ (२).
शासन परिपत्रक क्र. आंजिब/२०१८/प्र.क्र.५६३/आस्था-७ दि.२८ जाने.२०१९.सदरील परिपत्रकिनुसार आपसात (परस्पर) बदलीने अशा नेमणुका झाल्यास नेमणूक झालेली व्यक्ती आपल्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेची ज्येष्ठता कायम ठेवतील किंवा ज्या जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या पदावर आपसात(परस्पर)बदलीद्वारे नेमणूक झाली असेल त्या कर्मचा-यांची ज्येष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता ग्राह्य धरावी.
अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे,बालाजी वाघमोडे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा