Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नेत्रदीपक यश..!
परंडा (राहूल शिंदे)दि.31 तालुक्यातील चिंचपूर बु.येथील विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मार्च 2019-20 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावीच्या घेण्यात आलेल्या परीक्षा मध्ये शाळेचा 99.04% निकाल लागला आहे.यामध्ये एकूण बसलेले विद्यार्थी 105 होते.
विद्यालयाचे सेमीचे प्रथम तीनआलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
१. कुमारी हजारे प्रतीक्षा प्रदीप 476 गुण 95.20%
२. कुमारी लोहार अश्विनी लक्ष्मण 475गुण 95.00%
३. कुमारी झांबरे पूनम बाबासाहेब 469 गुण 93.80%
मराठी माध्यमचे प्रथम तीन क्रमांक
1) रसाळ प्रतीक्षा ईश्वर 465 गुण 93.00%
2) सुरवसे अश्विनी शिवाजी 459 गुण 91.80%
3) वीर नम्रता गणपती 429 गुण 85.80%
विशेष प्राविण्य - 64
प्रथम श्रेणी - 28
द्वितीय श्रेणी - 10
पास श्रेणी - 02
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक मा.श्री रणजितसिंह पाटील युवानेते युवराजसिंह पाटील विद्यालयाचे मु.अ श्री.तुकाराम केसकर यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा