Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जुलै, २०२०
जामनेर इंदिराबाई लालवानी कॉलेजचा अंध विद्यार्थी विशाल भोई कला शाखेत प्रथम..!
जामनेर (प्रतिनिधी) संजय सूर्यवंशी
जामनेर येथील इंदिराबाई लालवानी कॉलेजची गुणवत्तेची परंपरा कायम राहिलेली आहे आणि या वर्षीसुद्धा जामनेर तालुक्यातील शिगाईत येथील गजानन भोई यांचा मुलगा विशाल भोई बारावी कला शाखेत प्रथम आलेलाआहे.
विशेष विशाल चे वडील हे मासेमारीचा व्यवसाय करून आपल्या मुलांचे शिक्षण करीत आहे आणि त्यातच विशाल हा अंध असून हुशार मेहनती आहे अंध असून सुद्धा त्याला बारावी कला मध्ये ८३.०८ टक्के गुणांनी तो पहिला आलेला आहे विशाल यापुढेही यूपीएससी एमपीएससी मध्ये प्रथम येण्याचे माणस त्याचे आहे विशालने कॉलेजची नव्हे तर जामनेर तालुका भोई समाजाची मान उंचावलेली आहे त्यामुळे विशाल चे सर्वत्र कौतुक होत आहे.
कॉलेजचे उपप्राचार्य जे .पी. पाटील सर जामनेर तालुका भोई समाज ,जामनेर शहर भोई युवा संघटना, शिंगाईत भोई समाज, तसेच छोटू भोई, अरुण भोई, गोकुळ भोई, धनराज भोई, गणेश भोई ,नाना भोई ,रमेश भोई भावलाल भोई ,कैलास भोई यांनी विशाल भाई याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या..
तरुण गर्जना न्युज पेपर परिवारातर्फ हार्दिक अभिनंदन..!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा