Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
सिने अभिनेते सयाजी शिंदे यांना..! एकाने धमकवाल तर दुसऱ्याने कौतुकाने जवळ घेतल...!
सिने अभिनेते सयाजी शिंदे यांना..! एकाने धमकवाल तर दुसऱ्याने कौतुकाने जवळ घेतल...!
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा उपहास राजकारण्याकडून होतच असतो. कधी गावातले लोग छळतात तर कधी राजकारणातले.
समाजकारण व राजकारण यात फारस अंतर नसतेच .समाजकारण करणारे लोक नेहमी राजकारणी लोकांच्या डोक्यात असतात.
अश्या लोकांसाठी पुरस्कार तर सोडाच साधे प्रोत्साहन देखील दिले जात नाही.उलट त्यांच्या समाजकारणात अडथळे निर्माण करण्याचे काम राजकारणी लोकांकडून होत असते.
भारतीय जनता पार्टी कडून सयाजी शिंदे यांच्यावर दबाव निर्माण केला गेला होतो माफी मागण्यासाठी.
भाजपने केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे बोलले तर भाजपने त्यांना धमकावल.
त्याउलट बरोबर एक वर्षाने महाविकास आघाडी सरकारने सयाजी शिंदेंच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची “सह्याद्री देवराई” ची दखल घेत त्यांच्याशी चर्चा केलीये.
सरकार आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त प्रयत्नातून शास्त्रशुद्ध पद्धतीने आणखी झाडे लावली जाणार आहेत.
समाजात पर्यावरण, जलसंधारण तसेच अनेक सामाजिक कामांत मदत करणाऱ्या व्यक्ती ,संघटना ,संस्था ,नव्याने नावा रुपाला आलेले विकास मंच अश्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे होत असतात. त्यांचा गुणगौरव मात्र होत नाही ही एक मोठी शोकांतिकाच आहे. याऊलट आपल्या शेजारील राज्य ऊत्तर प्रदेश मध्ये पर्यावरण कुंभ सारखे कार्यक्रम घेवून पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्याचा सन्मान केला जातो.
महाराष्ट्रात मात्र सामाजिक काम करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा