Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०
फैजपूर विभागात रावेर तालुक्याचे संजय तायडे ठरले उत्कृष्ट नायब तहसिलदार..!
रावेर प्रतिनिंधी दि १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो. तर या दिना निमित्ताने आज यावल याठीकाणी महसुल दिना निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
तर या कार्यक्रमात निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांचा महसूल विभागात उकृष्ट काम केल्या बद्दल त्यांच्या आमदार शिरीष चौधरी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन,प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले, यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर पीएम किसान अनुदान वाटपातील तत्परता, अश्या रावेर तालुक्यात शंभर टक्के महसूल वसूली, ओला दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासह अवैध गौण खनिजवर दंडात्मक कारवाई या बाबींमध्ये त्यांचे काम सरु राहिले आहे.
फैजपुर विभागात सर्वात जास्त उकृष्ट काम केल्याने निवासी नायब तहसिलदार संजय तायडे हे अग्रेसर राहून कारवाई व वसूली केल्याची याची दखल आज दि १ऑगस्टला महसूल विभागाने घेऊन त्यांना गौरवण्यात आले असून पुरस्काराने काम करण्यात अजुन मनोबल वाढेल अशी प्रतिक्रिया संजय तायडे,नायब तहसिलदार,रावेर यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा