Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

जळगाव जिल्हय़ातील भोई समाजाचे कार्यकर्त्यांनी स्व.ज्योतीताई भोई यांच्या घरी जाऊन परीवाराचे केले सांत्वन


 
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हय़ातील कार्यकर्त्यांनी अमळनेर येथील महिला समाजसेविका स्व.ज्योतीताई भोई यांच्या घरी जाऊन त्यांच्या परीवाराची भेट घेऊन सात्वन केले. तसेच परीवाराला मदतीची गरज लागेल तेव्हा जळगांव जिल्हा टिम सदैव उभी राहील,असे आश्वासन दिले.

यावेळी महिला शिवसेना जळगांव महानगर प्रमुख ज्योतिताई शिवदे,छोटु शिवदे, जिल्हाअध्यक्ष यशवंत शिवदे, महारू शिवदे, युवा मंच जळगांव जिल्हा अध्यक्ष मुकेश  भोई (पाळधी),भिमराव भोई (अमळनेर) युवा मंच तालुका अध्यक्ष यशवंत  शिंगाणे,  पिंटू शिंगणे,सदीप शिंगणे, योगेश भोई,पंकज भोई  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध