Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
ऑनलाईन मार्केटिंग अप्लिकेशन तसेच हवामानाचा अंदाज दर्शवणारे अप्लिकेशन या बद्दल शेतकरयांना मार्गदर्शन..!
ऑनलाईन मार्केटिंग अप्लिकेशन तसेच हवामानाचा अंदाज दर्शवणारे अप्लिकेशन या बद्दल शेतकरयांना मार्गदर्शन..!
रामी : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा रामी या गावात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्याल पुणे ०५ . ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत (विद्यार्थी) घनश्याम चिंधा धनगर या विद्यार्थ्यानी शेतकर्यांना ऑनलाईन मार्केटिंग म्हणजेच E naam किंवा E mandi अप्लिकेशन हे भारत सरकार ने तयार केले आहे सन २०१६ रोजी तयार केले आहे .
ह्या अप्लिकेशन द्वारे आपला शेतात पिकलेला माल हा आपल्या परवडणारे किमतीत आणि दलाल विरहित कसा विकायचा त्या मुले थेट शेतकरी ते खरेदी करणारा व्यापारी यात व्यवहार होतो आणि आपल्या मालाला चांगला भाव भेटतो व आपला माल आपण कोणत्या ही ठिकाणी सहज रित्या विकू शकतो.
तसेच हवामानाचा अंदाज दर्शवणारे मेघदूत अप्लिकेशन हे भारतीय हवामान शास्त्र शाखा ने तयार केले आहे त्यात ते वेळेवेळी हवामानात बदल होईल का नाही पावसाची शक्यता ,वादळ ,गारपीट, अश्या विविध हवामानातील बदल या बाबत आपल्याला माहिती देते व आपण सावध राहून शेतीची कामे करू शकतो.
हे सगळे मार्गदर्शन विद्यार्थ्यांने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत पार पाडले ह्या कार्यक्रमाचे अधिकारी डॉ. कारंडे सर तसेच केंद्र प्रमुख डॉ. पाटील सर व तसेच विषय शिक्षक डॉ. सोनवणे सर कृषी विस्तार विभाग कृषी महाविद्याल पुणे ०५ यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा