Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

रावेरला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने रावेर रक्तदान शिबीर..!



रावेर प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रावेर येथे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती  येथे दि १९ रोजी  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी  ७० युवकांनी रक्तदान केले. 
      
रक्तदान शिबीराचे उद्घाटन मा. ना.सौ रंजनाताई पाटील (जि प अध्यक्षा)यांनी केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर उपस्थित होते, प्रदेश किसान मोर्चा उ मा संपर्क प्रमुख मा.श्री. सुरेशभाऊ धनके, जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर महाजन, लोकसभा संयोजक श्री नंदू महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ. श्री.विजय धांडे, ता.अध्यक्ष श्री.राजन लासुरकर,ता.सरचिटणीस सी. येस. पाटील व महेश चौधरी, भा.ज. यु.मो. ता.अध्यक्ष श्री महेंद्र पाटील ,तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ.रेखा बोंडे, माजी ता.अध्यक्ष श्री. सुनील पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रल्हाद पाटील, कृ.उ.बा. समिती रावेर सभापती श्री. श्रीकांत महाजन,प. स. उपसभापती श्री जुम्मा तडवी, जिप सदस्य श्री. कैलास सरोदे, माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष श्री.शिवाजी पाटील , श्री संदीप सावळे,श्री भास्कर महाजन, गोपाळ नेमाडे ,शहर अध्यक्ष दिलीप पाटील, प्रसिद्धी प्रमुख नितीन पाटील, सेवा सप्ताह ता.प्रमुख भुषण पाटील, शहर युवा अध्यक्ष अजिंक्य वाणी,पुरोजीत चौधरी,  सरपंच श्री प्रमोद चौधरी, शुभम पाटील, नितीन पाटील , राजेंद्र पाटील, रोहन चरहाटे, शुभम मुर्हेकर,सागर भारंबे , बाळा आमोदकर , गणेश भोई , व भाजप व युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी गोळवलकर रक्तपिढी या टीम ने परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध