Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
परंडा तालुक्यातील नरसाळेवस्तीला पाण्याचा वेढा, 95लोक अडकले ! ! !
परंडा (राहूल शिंदे) दि.15 तालुक्यातील वडनेर येथील नरसाळेवस्तीला ओढा आणि नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने 95 लोक अडकले आहेत.दोन दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उल्कानदीला पूर आला असून वडनेर नदी अन ओठ्याचा विळखा पडल्याने तब्बल 95 लोक अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न बुधवार रात्रीपासून प्रशासनाने सुरु केले आहेत. पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर वस्तीवरील नागरिकांची सुटका होणार आहे.
याबद्दल आ.सुजितसिंह ठाकूर यांची सोशल मेडियावरील पोस्ट 👇
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा