Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
फैजपूरकर करताय मौर्निंग वाॅक
फैजपूर (प्रतिनिधीम) राजु तडवी वातावरण, ऋतू बदलत आहे. दिवसा उकाडा जाणवतोय रात्री आणि भल्या पहाटे थंडी जाणवतेय, हिवाळ्याची चाहूल जाणवायला लागली. अश्या ऋतू बदलाला सामोरे जाण्यासाठी तसेच स्वत:ला शारीरिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी फैजपूर कर करताय मॉर्निंग वॉक, आसन, सायकींग करीत आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी, तरुण,तरुणी,शिक्षक ,शिक्षिका, खेळाडू,लहान,सहान,थोर मंडळी यांचा समावेश आहे.
अश्या प्रकारे फैजपूर कर ऋतुबदलाला सामोरे जावून स्वतः ची रोग प्रतिकारक क्षमता वाढवून शाररिक तंदरूस्त ठेवत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा