Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
युवा मल्हार सेना धुळे जिल्हा टीमने संपूर्ण जिल्हाभर तीन शाखांचे उद्घाटन
युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष विष्णू दादा देवकाते प्रदेशाध्यक्ष एडवोकेट राजू शिंदे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गदै उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सापनकर धनराज सरगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज अण्णा पिसे जिल्हाध्यक्ष मनोज दादा कोळेकर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युवा मल्हार सेना धुळे जिल्हा टीमने संपूर्ण जिल्हाभर तीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
व धुळे शहरातील प्रमुख जे बी रोड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संपूर्ण जिल्हाभर दौरा युवा मल्हार सेनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी केला व एसटी आरक्षण अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेऊन लवकरच महाराष्ट्र राज्य भर आंदोलन सुरू करु व धुळे जिल्हा असलेला ठेलारी समाजाच्या हिताचे काम करत राहू जर का कोणाकडून ही ठेलारी धनगर मेंढपाळ बांधवांवर अन्य झाले.
तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटना संपूर्ण राज्यभर आंदोलन करून मेंढपाळ समाजाला न्याय देण्याचे काम करत राहिलं..अशी माहिती युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू दादा देवकते व जिल्हा अध्यक्ष मनोज दादा कोळेकर यांनी दिली.
या समाज प्रबोधन व शाखा उद्घाटन प्रसंगी युवा मल्हार सेनेचे आंबा वडगर सागर शेळके आकाश शिंदे बबलू गडदरे संजय बाबा सरग ज्ञानेश्वर कोळेकर रमेश वाघमोडे संदिप बोरकर राज धनगर भिला कोळेकर प्रशांत बोरसे अरविंद धनगर आकाश मचरे सोमनाथ लोने भुषण धनगर शंकर चोपडे भटु बिचकुले अल्पेश महानोर विकास महानोर वाल्मीक धनगर प्रमोद धनगर विनोद धनगर रघुनाथ बुरुंगले सुरेश थोरात सुरेश सरग भटु पाटील आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा