Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामनेर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तहसीलदारांनी घरी जाऊन दिला प्रत्येकी एक लाखाचा धनादेश...!
जामनेर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तहसीलदारांनी घरी जाऊन दिला प्रत्येकी एक लाखाचा धनादेश...!
जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील
आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी घरी जाऊन प्रत्येकी एक लाखाचा धनादेश दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत देऊ केली असून आत्महत्याग्रस्त केलेल्या सामरोद येथील कै. संजय बाबुराव चौरे तसेच शेंदुर्णी येथील कै. राजू ओंकार गुजर, कै. संदीप ईश्वर चौधरी बेटावद येथील कै. गोविंदसिंग मोतीसिंग राजपूत ओझर बुद्रुक येथील विलास श्रीरंग पाटील या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तहसीलदार अरुण शेवाळे यांनी प्रत्येकी त्यांच्या कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश दिला.
प्रथम संजय बाबुराव चौरे 4 डिसेंबर 2019 रोजी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या पत्नी छायाबाई संजय चौरे यांना तहसीलदार अरुण शेवाळे व सरपंच रूपालीताई पाटील यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश देण्यात आला यावेळी आर के चौधरी मंडळ अधिकारी के एस साळुंखे तलाठी वि जी शिवपूजे महसूल सहायक सरपंच रुपाली ताई पाटील ,श्रीकांत पाटील ,विकास चौरे इ. उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा