Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

मा.श्री.सुनील सैंदाणे साहेब तहसीलदार शिंदखेडा यांचे आदिवासी कोळी समाज समन्वय समिती खांदेश विभाग तर्फे स्वागत



मा.श्री.सुनील सैंदाणे साहेब तहसीलदार शिंदखेडा यांचे आदिवासी कोळी समाज समन्वय समिती खांदेश विभाग तर्फे स्वागत व सत्कार व निवेदन
मा.श्री.सुनील सैंदाणे साहेब नुकतेच अहमदनगर येथुन सहाय्यक जिल्हा पुरवठा आधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिंदखेडा तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आदिवासी कोळी समाज समन्वय समिती तर्फे साहेबांचे आज दिनांक १२ आॅक्टोबंर ला स्वागत व सत्कार करण्यात आला व आपल्या टोकरे,महादेव,मल्हार,ढोर ह्या जमाती समस्या बाबत निवेदन ही देण्यात आले.

या वेळी समाज बांधवांशी साहेबांनी  दिड तास चर्चा केली व ह्या चर्चेत त्यांनी आपल्या बांधवांना सांगितले  की मी माझ्या परीने तुम्हाला जी मदत लागली ती करण्यास तयार आहे व  सर्व सामान्य नागरिकांना त्यांचे ''हक्क आणी आधिकार त्यांना मिळवुन देण्यात सदैव कार्यतत्पर राहीन  ह्यावेळी त्यांना फुल गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले ..या वेळी 

श्री.गिरधर महाले 
राज्य कार्यकारीणी सदस्य 
श्री.दिलीप बागुल
कार्याध्यक्ष खांदेश विभाग, 
श्री.रविभाऊ शिरसाठ 
उपाध्यक्ष खांदेश विभाग 
श्री.हिरालाल वाकडे
अध्यक्ष धुळे जिल्हा, 
श्री.भैयासाहेब कोळी
समन्वयक धुळे जिल्हा,
श्री.नितिन सावळे
उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हा 
श्री.आमोल निकुमे 
उपाध्यक्ष, युवा आघाडी धुळे जिल्हा 
श्री.संदिप येळवे 
अध्यक्ष युवा आघाडी शिंदखेडा तालुका
श्री.प्रशांत वाकडे
उपाध्यक्ष युवा आघाडी शिरपुर तालुका 
श्री.हेमराज बोरसे 
संपर्क प्रमुख, युवा आघाडी शिंदखेडा तालुका, 
श्री.राहुल ईशी 
समन्वयक, युवा आघाडी शिंदखेडा तालुका,
श्री.संदिप कोळी 
अध्यक्ष, दोंडाईचा शहर
श्री.साहेबराव कोळी धुळे
श्री.धनराज शिरसाठ जातोडा
श्री.भुषण कुवर देगाव 
श्री.दिलीप शिरसाठ
सहसचिव  धुळे जिल्हा
श्री.जयवंतराव सुर्यवंशी
सल्लागार धुळे जिल्हा
सौ.कल्पनाताई बोरसे 
अध्यक्षा महिला आघाडी धुळे जिल्हा 
सौ.सोनालीताई अखडमल
उपाध्यक्षा महिला आघाडी धुळे जिल्हा
सौ.जयश्रीताई शिरसाठ
सचिव, महिला आघाडी धुळे जिल्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध